लग्नानंतरच चमकले या बॉलीवूड सिताऱ्यांचे नशीब,कमी आले लेडी लक

लग्नानंतरच चमकले या बॉलीवूड सिताऱ्यांचे नशीब,कमी आले लेडी लक

बॉलिवूडमध्ये असे अनेक तारे आहेत ज्यांनी आपल्या मेहनतीला आपल्या यशाचे श्रेय दिले सोबतच लेडी लक वरही विश्वास ठेवला आहे.प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एक स्त्रीच असते या गोष्टीवर या कलाकारांचा मोठा विश्वास आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक सितारे आहेत ज्यांचे लग्न झाल्यावर त्यांच्या करिअरमध्ये प्रगती झाली.लेडी लक मिळताच या तार्‍यांचे भाग्य उजळले. शाहरुख खान व गौरी खान – बॉलिवूडच्या किंग खानच्या यशाची माहिती सर्वांना आहे. जेव्हा शाहरुखने करिअरची सुरुवात केली होती, तेव्हा त्याचे लग्न झालेले होते. शाहरुख आणि गौरीचे 1991 मध्ये लग्न झाले होते. यानंतर 1992 मध्ये त्याचा दिवाना चित्रपट आला. हा चित्रपट यशस्वी झाला आणि शाहरुख एकापाठोपाठ एक यशस्वी चित्रपटाच्या माध्यमातून लोकप्रिय झाला. शाहरुखने गौरीला आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय दिले.आयुष्मान खुराना व ताहिरा कश्यप- जेव्हा आयुष्मानणे आपल्या करिअरची सुरुवात केली होती तेव्हा मुली त्यांच्या चांगल्या लूकवर फिदा झालत्या. त्यावेळी आयुष्मान आधीच विवाहित होता हे कमी लोकांना माहिती होते.

२०११ मध्ये आयुष्मानने ताहिरा कश्यपशी लग्न केले आणि त्यानंतर २०१२ मध्ये त्याचा पहिला चित्रपट विक्की डो-नर प्रदर्शित झाला. चित्रपटाने यशाचा विक्रम उभारला. आजही आयुष्मान ताहिराला आपले नशिब मानतो.आमिर खान व रीना दत्ता-बॉलिवूडचा मिस्टर परफेक्ट, आमिर खानने 1986 मध्ये आपल्या बालपणातील मैत्रीण रीना दत्ताशी लग्न केले होते. लग्नानंतर थोड्या वेळातच त्याला पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली. 1988 मध्ये आमिर क-यामत से क-यामत तक मध्ये दिसला आणि पडद्यावर येताच त्याने लोकांना वेड लावलं.सोनू सूद व सोनाली- बॉलिवूडमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू सूद ख-या आयुष्याचा नायक आहे. चित्रपटांमध्ये करिअर करण्यापूर्वी त्याने 1996 मध्ये सोनालीशी लग्न केले होते. त्यांच्या लग्नाच्या काही काळानंतर त्याला ‘कालाझगर’ हा तमिळ चित्रपट मिळाला. यानंतर त्याने बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले. सोनूला बॉलिवूड चित्रपटांमध्ये ख-लना-यकाची भूमिका साकारण्यात यश आले.आर. माधवन व सरिता- बॉलिवूडचा हँडसम हंक आर माधवनने कमीच चित्रपट केले आहेत पण त्याच्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. आर. माधवनने 1999 मध्ये सरिताबरोबर लग्न केले आणि 2001 मध्ये त्याने रेहाना है तेरे दिल में या चित्रपटाततून सिने क्षेत्रात प्रवेश केला.

लोकांना हा चित्रपट खूपच आवडला. यानंतर, आर. माधवनने 3 इडियट्स, तनु वेड्स मनु मालिकेमध्ये काम करून आपल्या अभिनयाची जादू दाखवली.सैफ अली खान व अमृता सिंग- सैफ अली खानने 1991 मध्ये अमृताशी लग्न केले आणि त्यानंतर त्याला आ-शिक आवा-रा या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर सैफने एकापेक्षा जास्त चित्रपटात काम केले आणि आपली ओळख निर्माण केली. आज सैफ चित्रपटांसोबतच वेब सीरिजमध्येही प्रशंसा मिळवत आहे.

admin