६३ वर्षीय अभिनेता अनिल कपूरची फिटनेस पाहून ह्रतिक रोशन म्हणाला…

६३ वर्षीय अभिनेता अनिल कपूरची फिटनेस पाहून ह्रतिक रोशन म्हणाला…

बॉलिवूड सेलिब्रिटींचेे लुक आणि फिटनेस हेच त्यांच्यासाठी सर्व काही आहे. जर त्यांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर त्यांची प्रसिध्दी नक्कीच कमी होईल. यामुळेच हे कलाकार स्वतहाला फिट ठेवण्यासाठी शरतीचे प्रयत्न करतात. अश्या अभिनेत्यांच्या लिस्टमध्ये अनिल कपूर हे पाहिले नाव आहे. 24 डिसेंबर 1956 रोजी जलमलेला अनिल कपूर आज 63 वर्षाचा आहे. तथापि, त्याला पाहिल्यावर हे खोटे वाटते की तो ६३ वर्षांचा आहे. बॉलिवूडमध्ये लोक त्याला एव्हर ग्रीन हँडसम म्हणून ओळखतात.दर वर्षी अनिल कपूर त्याच्या फिटनेस बद्दल खूप जागरूकत असतो. त्याची फिटनेस अनेदा तरुण कलाकारांनाही टक्कर देऊन जाते. याच कारणामुळे चित्रपट निर्मात्यांची अनिल कपूर ही आजही आवड आहे.63 वर्षांच्या वयातही त्याचा ऑनस्क्रीन दमदारपण तसाच आहे.तो चित्रपटात असल्यास चित्रपटातीची व्हॅल्यू वाढते.यंग जनरेशन प्रमनेच अनिल कपूर ही सोशल मीडिया वर अक्टिव असतो.त्याने नुकतेच त्याचे ‘फिट अँड फाईन’ असलेले फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

अलीकडेच अनिल कपूरने आपल्या अधिकृत इन्स्टॅग्राम अकाऊंट वर दोन फोटो पोस्ट केली आहेत.आता हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच लाईक मिळवत आहे.या फोटोज् मध्ये अनिल खूप फिट दिसत आहे. त्यांचा एक फोटो जिममध्ये व्हर्काऊट करतानाचा आहे तर दुसऱ्या फोटो मध्ये तो खूप ड्याशिंग दिसत आहे.अनिल कपूर याचे हे फोटोज् बघून त्याचे फॅन्स खूप खुश दिसून येत आहेत. बरेच लोक तर असेही म्हणाले की “अनिल सिर तुम्हीच आमचे प्रेरणस्थान आहात. तुमच्या कडूनच आम्हाला फिट राहण्याची प्रेरणा मिळते. एव्हढाच नाही तर बॉलीवुड मधील सर्वात हँडसम आणि फिट असलेला अभिनेता म्हणजेच अभिनेता ह्रतिक रोशन ही ही पोस्ट पाहून प्रभावित झाला. प्रभावित होऊन ह्रतिक ने एक भारी कमेंट टाकली. ह्रतिक ने लिहिले ‘ बस बाकी सब खत्म’बहुतेक हृतिकला म्हण्याचे होते की अनिल कपूरच्या फिटनेस पुढे कोणीच टिकणार नाही.

परंतु एव्हढ तर मान्य करावच लागेल की अनिल कपूर ६४ व्या वाटत जेवढा फिट आहे तेव्हढे ३० वय असणारे कलाकारही नसतात.काही दिवसांपूर्वी त्याचा एक पळतांनाचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता.अभिनेता अनिल कपूर ला शेवटी मलंग या चित्रपटात पाहिलं गेलं होत.या चित्रपटात त्याने एका पोलिस ऑफिसर चे पात्र साकारले आहे.या चित्रपटात आदित्य रॉय कपूर ,दिशा पटणी हे मुख्य भूमकेत दिसले.हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ही चांगला चालला होता.

admin