पती अभिषेकपेक्षा जास्त श्रीमंत आहे ऐश्वर्या, हातात नाही एकही चित्रपट तरी आहे करोडोंची मालकीण, संपूर्ण संपत्ती एकूण थक्क व्हाल

पती अभिषेकपेक्षा जास्त श्रीमंत आहे ऐश्वर्या, हातात नाही एकही चित्रपट तरी आहे करोडोंची मालकीण, संपूर्ण संपत्ती एकूण थक्क व्हाल

बच्चन घराण्याची सून म्हणजेच ऐश्वर्या राय आता 46 वर्षांची झाली आहे.1 नोव्हेंबर 1973 रोजी कर्नाटक येथील बंगळूर मध्ये जन्मलेल्या ऐश ला खरतर स्थापत्यकार होयचे होते. परंतु नशिबाने तिला मॉडेलिंग च्या क्षेत्रात आणले.तिला मॉडेलिंग साठी पहिली ऑर्डर ही रासायनिक कंपनी कडून आली होती. त्यावेळी तीचे वय हे केवळ 15 वर्ष होते.

1994 मध्ये मिस वर्ल्ड चे विजेतेपद मिळवणारी ऐश सध्या तरी पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या सोबतच असते. जर अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नेट वर्थ बद्दल बोलायचे झाले तर या गोष्टीत ती आपल्या पती पेक्षा जास्त श्रीमंत आहे. ऐश्वर्या ची नेट वर्थ ही 245 करोड रुपये आहे. तेच अभिषेक ची नेट वर्थ ही 210 करोड रुपये आहे.

चित्रपटांशिवाय अन्य सुद्धा आहेत कमाईचे स्त्रोत- ऐश कडे सध्या एकपण चित्रपटाची ऑफर नाहीये. ती शेवटी 2018 मध्ये आलेला चित्रपट ‘ फन्ने खां ‘मध्ये दिसली होत्या. केवळ चित्रपटच हा ऐश च्या कमाईचा स्त्रोत नाहीये.चित्रपटांव्यतिरिक्त ती कमर्शिअल जाहिराती मधून सुद्धा चांगली कमाई करते. एका जाहिरातीसाठी ती सुमारे 4 – 5 कोटी रुपये घेते.

करोडोंची आहेत वाहने- ऐश्वर्या कडे लक्झरी गाड्यांचा संग्रह आहे, ज्यांची किंमत ही करोडोंमध्ये आहे.तीच्याकडे मर्सिडीज बेंझ 500 ही गाडी आहे, जीची किंमत जवळपास 2.35 कोटी रुपये एवढी आहे. बेंटले सीजीटी ( 3.12 करोड रुपये ), मर्सिडीज बेंझ एस 350 डी ( 1.333 करोड रुपये ), बेंटले कॉन्टिनेंन्टल जीटी ( 3.29 करोड रुपये ) इ. गाड्या आहेत.

बांद्रा येथे 30 करोड रुपयांचे अपार्टमेंट- मुंबईच्या बांद्रा कुरल्या कॉम्प्लेक्स मध्ये ऐश चे एक अपार्टमेंट आहे. ज्याची किंमत जवळपास 30 करोड रुपये आहे. हे अपार्टमेंट 5500 चौरस फूट भागात पसरलेले आहे.

ऐश्वर्याची संपत्ती ही केवळ भारतातच नाही तर विदेशात सुद्धा आहे. त्यातील सर्वात खास आहे दुबई मधील लव्हिश व्हिला. हा व्हिला दुबई मधील पॉश मालमत्ता जुमेराह गोल्फ इस्टेट मध्ये आहे.

रिसॉर्ट होम स्टाईल मध्ये बनवलेल्या या व्हिल्याचा अंतर्भाग हा भव्य आहे. लैविश शयनकक्ष, स्विमिंग पूल, होम थिएटर, वॉशरूम, पुल टेबल आणि गोल्फ साठी क्षेत्र असून अजून सुविधा आहेत.

हा व्हिला सैक्चुरी फॉल्स या भागात आहे. एश ने लग्नात 50 लाखांची अंगठी घातली होती. ऐश व अभिषेक यांचे लग्न हे 2007 मध्ये झाले होते. ऐश ने जवळपास 50 लाखांची अंगठी आणि 70 लाख रुपयांची साडी घातली होती. दोघांची एक मुलगी आराध्या आहे.

admin