‘अक्षया देवधर’ म्हणजेच अंजली बाईच्या बहिणीला पाहिलंत का, या क्षेत्रात करत आहे काम

‘अक्षया देवधर’ म्हणजेच अंजली बाईच्या बहिणीला पाहिलंत का, या क्षेत्रात करत आहे काम

अक्षया देवधर हिने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून सगळ्यांचे मन जिंकले आहे. तिने सगळ्यांच्या मनात घर केले आहे. महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. या मालिकेमध्ये ती पाठक बाईचा रोल मध्ये अगदी फिट बसलेली आहे.

तसेच अंजली बाई चा रोल तिने इतका उत्कृष्ट साकारला आहे की तिच्याकडे यानंतर अनेक मालिका आलेल्या आहेत. अक्षया देवधर हिचे प्रेमप्रकरण सुयश टिळकसोबत सुरू असल्याची चर्चा त्यावेळी होती. शुभमंगल ऑनलाइन या मालिकेत तो दिसला होता. तसेच का रे दुरावा या मालिकेतील दिसला होता.

या दोघांचे प्रेम प्रकरण चांगलेच बहरले असताना आता या दोघांमध्ये ब्रेक-अप झाल्याची चर्चा रंगत आहे. 2018 मध्ये दोघांनी फोटोसेशन करून आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर या दोघांनी साखरपुडा केलेली चर्चा देखील रंगली होती. मात्र, सुयश टिळक याने फेसबुकवर एक भावनिक पोस्ट टाकलेली होती. त्यामुळे या दोघांचे ब्रेक-अप झाल्याचे स्पष्ट झाले होते.

सुयश टिळक याच्यासोबत फाटल्यानंतर अक्षया देवधर हिने काही दिवसांपूर्वीच हार्दिक जोशी याच्यासोबत साखरपुडा केला होता. या दोघांचे फोटो देखील सोशल मीडिया खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर या दोघांची जोडी ही उठून दिसत असल्याचे अनेकांनी म्हटले होते, तर काही जणांनी मालिकेतच या दोघांची जोडी चांगली वाटली होती.

मात्र, प्रत्यक्षात या दोघांची जोडी ही अजिबात चांगली दिसत नाही, असे देखील काही जणांनी म्हटले होते. मात्र, या दोघांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अक्षया देवधर ही अतिशय ग्लॅमरस अभिनेत्री आहे. ती अनेकदा आपले फोटो सोशल मीडियावर देखील शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संवाद देखील साधत असते.

आता अक्षया देवधरचा बहिणी बाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. अक्षया देवधर हिच्या बहिणीचे नाव अनुजा देवधर असे आहे. अनुजा देवधर ही अतिशय ग्लॅमरस अशी सेलिब्रेटी आहे. अनुजाही एच आर पर्सन आणि जिम्नास्टिक आहे. ती अनेकदा आपले उत्कृष्ट दर्जाचे खेळ देखील सादर करताना दिसत असते.

admin