लाज वाटते का नाही ! छोटा ब्लाऊज घालून सासऱ्यांसोबत बाहेर जाणं ऐश्वर्याला पडलं महागात, दिसली अशा अवस्थेत

लाज वाटते का नाही ! छोटा ब्लाऊज घालून सासऱ्यांसोबत बाहेर जाणं ऐश्वर्याला पडलं महागात, दिसली अशा अवस्थेत

ऐश्वर्या राय-बच्चन कायमच चर्चेत असते. ऐश्वर्या राय सध्या 48 वर्षांची आहे. मात्र, तिच्याकडे पाहून कोणीही असे म्हणू शकत नाही.ऐश्वर्या राय ही आजही 22 वर्षांच्या तरुणीला मातच देते. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन सोबत काही वर्षांपूर्वी लग्न केले.

या दोघांना आराध्या बच्चन ही मुलगी देखील आहे. तिचा जन्म झाल्यानंतर काही महिने आराध्याचा चेहरा हा मीडियापासून लपवून ठेवण्यात आला होता. मात्र, कालांतराने आता आराध्या देखील मीडियासमोर जात असते. ऐश्वर्या राय बच्चन ही आपले सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेकदा कार्यक्रमात देखील जाताना दिसत असते.

याच कारणामुळे अनेकदा ऐश्वर्याला ट्रोल देखील करण्यात येते. पती सोडून सासऱ्यासोबत ऐश्वर्या राय जास्त वेळ का जाते, असा देखील अनेकदा चहाते प्रश्न करत असतात. ऐश्वर्या राय ही आपल्या फॅशन सेन्स साठी देखील ओळखल्या जाते.

एश्वर्या हिने अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीच्या फॅशन केल्याने देखील दिला अनेकांनीनी ट्रोल केले आहे. एकदा तर तिची छाती पूर्णतः दिसत होती. त्यामुळे तिच्यावर अनेकांनी टीका केली होती. एका कार्यक्रमामध्ये ऐश्वर्या राय-बच्चन ही भडक लिपस्टिक लावून गेली होती, त्या वेळेसही ती अतिशय बेढप दिसत होती.

ऐश्वर्या राय हिच्यापेक्षा अभिषेक बच्चन हा लहान आहे. असे असताना ऐश्वर्याने त्याच्यासोबत लग्न केले आहेष ऐश्वर्या हिचे सलमान खान याच्यासोबतचे प्रेम प्रकरण बॉलिवूडमध्ये प्रचंड गाजले होते. सलमान खान याने ऐश्वर्याहीच्या घरासमोर जाऊन धिंगाणा देखील घातला होता. त्यानंतर विवेक ओबेराय याच्या सोबतही ऐश्वर्याचे प्रेम प्रकरण चर्चेत आले होते. कालांतराने ऐश्वर्याने अभिषेक बच्चन सोबत लग्न केले.

ऐश्वर्या राय ही अनेकदा आपल्या ड्रेससाठी देखील चर्चेत असते. अनेकदा सोशल मीडियावर आपले हॉट आणि मादक फोटो देखील शेअर करत असते. तिच्या फोटोला चहादेखील लाईक करत असतात. अनेक पार्ट्यांमध्ये ऐश्वर्याही सासरे अमिताभ यांच्यासोबत वावरताना दिसते. काही दिवसापूर्वी ऐश्वर्या हिचा 2010 चा एक फोटो व्हायरल झाला आहे.

या फोटोमध्ये ती सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबत जाताना दिसत आहे. मात्र, या फोटोमुळे ती आता ट्रोल झाली आहे. एका पुरस्कार सोहळ्यामध्ये ऐश्वर्या राय ही सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबत गेली होती. त्या वेळेस तिने निळ्या रंगाची भडक साडी परिधान केली होती. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याने ती साडी डिझाईन केलेली आहे.

यादरम्यान ऐश्वर्या राय अतिशय छान दिसत होती. मात्र, साडी ही पारदर्शक होती. त्यामुळे तिचे अंतर्वस्त्र दिसत असल्याची चर्चा होती. त्याच प्रमाणे ब्लाऊज देखील तिचा स्लीव्हलेस आणि वेलवेटचा होता. या लुक मध्ये ऐश्वर्या राय ही अतिशय बोल्ड अशी दिसत होती. त्यामुळे तिच्या फोटोची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात झाली होती.

admin