अबब! फाईव्ह स्टार हॉटेल पेक्षा कमी नाही मालायकाचे घर, फोटोज झाले व्हायरल..

मलायका अरोरा अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी विलासी जीवन जगते. मलायकाने तिच्या घरातील एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे, ज्याची एक झलक पाहूनच या अभिनेत्रीचे घर किती आलिशान असेल हे समजते. मलायका किती रिलॅक्स आहे आणि आयुष्याचा किती आस्वाद घेत आहे हे फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता.
मलायकाबद्दल सर्वांनाच माहिती आहे की ती फिटनेस फ्रीक आहे. योगासने, व्यायाम आणि योग्य आहारामुळे मलायकाने या वयातही स्वत:ला कमालीचा सांभाळून ठेवले आहे. मलायकाने काही वेळापूर्वी तिच्या कपाटाचा एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये तिचे शूज कलेक्शन दिसत होते. मलायकाची कपाट कदाचित तुमच्या दोन खोल्यांएवढी असेल.
मलायकाने काही दिवसांपूर्वी तिच्या बेडरूमचा एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये ती रिलॅक्स मूडमध्ये मस्ती करताना दिसत होती. तसे, मलायका तिच्या फिटनेस आणि सौंदर्यासोबतच तिच्या अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळे देखील चर्चेत असते.