1 हजार कोटींचे मालक असूनही पत्नीला एक पैसा ही न देता राजेश खन्ना यांनी यांच्या नावावर केली सर्व संपत्ती

1 हजार कोटींचे मालक असूनही पत्नीला एक पैसा ही न देता राजेश खन्ना यांनी यांच्या नावावर केली सर्व संपत्ती

राजेश खन्ना यांनी आपली पत्नी डिंपल खन्ना हिला आपल्या संपत्तीतून हकलून लावले होते, तरी हा मुद्दा उच्च न्यायालयात चर्चेला गेला होता, बऱ्याच वेळा अशा गोष्टी समोर आल्या आहेतबॉलिवूडचे पाहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची आज पुण्यतिथी आहे, काका यांनी चित्रपट सृष्टीत स्टारडमच्या शीर्षस्थानी पोहचले आहेत.

जरी काकांना चित्रपटात मोठे यश मिळाले असेल, तरी वैयक्तिक आयुष्यात ते अपयशी ठरले आहे. त्यांची पत्नी डिंपल कापडिया हिने मुलांसोबत घर सोडले होते, परंतु ना राजेश खन्ना यांनी दुसरे लग्न केले ना डिंपल खन्ना ने दुसरे लग्न केले आणि ना त्यांनी घटस्फोट घेतला. दोघेही कित्येक वर्ष विभक्त राहिले होते.

पत्नीला मालमत्तेत वाटा नाही- राजेश खन्ना यांनी आपली पत्नी डिंपल खन्ना हिला आपल्या संपत्तीतून हकलून टाकले होते. हा मुद्दा उच्च न्यायालयापर्यंत चर्चा झाली. अनेक वेळा अशा गोष्टी समोर येत होत्या, मुलगी ट्विंकल आणि जावई अक्षय कुमार यांच्या समोर काकांचे वारसा प्रमाणपत्र वाचण्यात आले.

ज्यामध्ये असे म्हणले गेले होते की डिंपल ला संपत्तीचा वाटा मिळणार नाही, राजेश खन्ना हे जवळपास 1 हजार करोड संपत्तीचे मालक होते, त्यांनी आपली सगळी संपत्ती ही आपल्या दोन्ही मुलींच्या नावावर आर्धी आर्धी करून टाकली.

आधीच तयार केले होते मृत्युपत्र- कदाचित राजेश खन्ना यांना माहित होते की ते लवकरच हे जग सोडून जाणार आहेत, म्हणून त्यांनी वेळ असतानाच आपले मृत्युपत्र तयार केले होते, ज्यामध्ये गुंतवणूक करण्याची सर्व माहिती ते सर्व बँक खात्यांमध्ये प्रवेश करण्याचे हक्क हे मुलगी ट्विंकल खन्ना व रिंकी खन्ना यांना दिला होता, हे मृत्युपत्र राजेश खन्ना, डिंपल कापडिया, जावई अक्षय कुमार आणि काही खास मित्रांसमोर वाचले गेले होते.

चित्रपटातून मिळवले- जर तुम्हाला याचा अंदाज लावता येत नसेल की त्यावेळी काकांकडे 1 हजार कोटी पेक्षा जास्त संपत्ती कुठून आली तर राजेश खन्ना हे बॉलिवूड मधील पाहिजे सुपरस्टार मानले जात होते, त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले, मात्र त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांचे चित्रपट चालले नाहीत.

admin