अभिनेत्री रीमा लागू यांची मुलगी आहे ही प्रसिध्द अभिनेत्री, नाव एकूण थक्क व्हाल

अभिनेत्री रीमा लागू यांची मुलगी आहे ही प्रसिध्द अभिनेत्री, नाव एकूण थक्क व्हाल

जेव्हा जेव्हा बॉलिवूडची गोष्ट येते तेव्हा अनेक तारे आठवतात. जे या जगात नाहीत परंतु लोक अजूनही त्यांची आठवण काढतात कारण त्यांनी खूप सारे नाव कमावले आहे. बऱ्याच वेळा लोकांना असे वाटते की ते या जगात आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा एका कलाकाराबद्दल सांगणार आहोत जे कोणी दुसर तिसर नसून सलमान खानची पडद्यावरील आई म्हणून प्रसिद्ध असलेली छोट्या व मोठ्या पडद्यावरील अभिनेत्री रीमा लागू. खरतर रीमा लागू यांना मागच्याच वर्षी हृदय विकाराचा झटका येऊन स्वर्गवास झाला.

केवळ चित्रपटांमध्ये नाही तर वास्तविक जीवनात सुद्धा रिमाची प्रतिमा देखील एका आधुनिक आई सारखी राहिली आहे ज्यांनी स्वतः च्या हिमतीवर सर्व काही केले आहे. रीमा लागू यांनी सिनेसृष्टीत जे काही कमावले आहे ते त्यांच्या कर्तृत्वाच्या बळावर मिळवले आहे. रीमा लागू यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती म्हणूनच त्या अगदी लहान वयात चित्रपटांमध्ये गुंतल्या गेल्या आणि बालकलाकार म्हणून 9 चित्रपट करून टाकले.

परंतु तुम्हाला रीमा लागू च्या मुलीबद्दल माहिती आहे का जीचे नाव मृण्मयी आहे. या सुद्धा एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत. खरतर मृण्मयी या दूरदर्शन जगतात आणि चित्रपटात सृष्टीत जास्त सक्रिय नाही आहेत. त्या जास्त वेळा मराठी चित्रपटातच दिसतात. तथापि, मृण्मयी यांनी अमिर खानला ‘ 3 एडिएट्स ‘ चित्रपटासाठी सुचवले होते. मृण्मयी बरोबर आपल्या आईच्या पायावर पाय ठेवूनच त्यांच्यासारखीच अदाकारा बनण्याची इच्छा आहे.

वृत्त तर हे पण आहे की त्या लवकरच बॉलिवूड मध्ये पुनरागमन करणार आहेत. मृण्मयी जरी बॉलिवूड चित्रपटसृष्टीत सक्रिय नसतील तरी त्या मराठी चित्रपटसृष्टीत खूप सक्रिय आहेत. आपल्या आईच्या आवडीनुसार त्या आता दूरदर्शन वरील मालिकेत सुद्धा दिसणार आहेत. सुंदरतेमध्ये त्या सुद्धा बॉलिवूड मधील अभिनेत्रींपेक्षा कमी नाही आहेत.

admin