‘स्वाभिमान’ मालिकेतील मोठ्या आईच्या मुलीला पाहिलं का? आहे मोठी मॉडेल

‘स्वाभिमान’ मालिकेतील मोठ्या आईच्या मुलीला पाहिलं का? आहे मोठी मॉडेल

मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे सविता प्रभुने या आहेत. सविता प्रभुणे यांनी आजवर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेकांसोबत काम केले. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांच्यासह अनेक दिग्गज सोबत त्यांनी काम केले.

मात्र गेल्या काही वर्षात सविता प्रभुणे यांनी हिंदी मालिकांमध्ये देखील आपला जम बसवल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यांच्या हिंदीतील भूमिका देखील खूपच लोकप्रिय ठरलेल्या आहेत. सध्या सविता प्रभुणे या स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेमध्ये आईच्या भूमिकेत दिसत आहेत.

सविता प्रभुणे यांनी खुलता कळी खुलेना, साथ देना, आयुष्यमान भव, कुसुम, साथी तुझसे राबता, साया अशा अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आता सविता प्रभुणे यांची मुलगी देखील या क्षेत्रात येण्यासाठी धडपडत असल्याचे दिसत आहे. सविता प्रभुणे यांच्या मुलीचे नाव सात्विका असे आहे.

अतिशय हुशार असलेली सात्विका ही शालेय जीवनापासून नाट्य क्षेत्रामध्ये येण्यासाठी धडपडत आहे. सध्या ती मॉडेलिंगमध्ये आपले नाव कमवत आहेत. सात्विका हिने पार्ले टिळक विद्यालयातून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर तिने आता मॉडेलिंग चे धडे गेले गिरण्यास सुरुवात केली आहे. सात्विका हिने एमबीएची पदवीदेखील घेतलेली आहे आणि याच दरम्यान ती मॉडेलिंग कडे वळली आहे.

काही जाहिरातीमधून ती आपल्याला दिसलेली आहे. सात्विका ही विवाहित असून तिच्या पत्नी पतीचे नाव रुद्रेश आनंद असे आहे. येत्या काळामध्ये ती अभिनय क्षेत्रामध्ये आपली चमक दाखवेल असे देखील सांगण्यात येत आहे, तर आपल्याला मायलेकीची जोडी आवडली का? आम्हाला नक्की सांगा.

admin