‘तु चाल पुढं’ मालिकेतील बाबांची बायको आहे ही सुप्रसिद्ध अभिनेत्री..

‘तु चाल पुढं’ मालिकेतील बाबांची बायको आहे ही सुप्रसिद्ध अभिनेत्री..

‘तु चाल पुढं’ मालिकेतील बाबांची बायको आहे ही सुप्रसिद्ध अभिनेत्री..
मराठी मालिकांमध्ये काम करणारी एक अभिनेता आणि अभिनेत्री यांची जोडी सध्या सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. ही जोडी प्रेक्षकांना आपलेसे करत आहे.

ही जोडी सध्या तू चाल पुढे या मालिकेत आपल्याला काम करताना दिसत आहे. अनेक मालिका चित्रपटात एकत्रित केले आहे.मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक अशा जोड्या आहेत की ज्या खूप सक्रिय आहेत. या जोडीचे नाव देवेंद्र दोडके आणि दिपाली दोडके असे आहे. याबद्दल आपण जाणून घेऊया…

तू चाल पुढं या मालिकेमध्ये बाबांची भूमिका करणारे प्रसिद्ध अभिनेते देवेंद्र दोडके यांनी आजवर अनेक मालिका चित्रपटात काम केले आहे. देवेंद्र दोडके यांनी तू चाल पुढं या मालिकेमध्ये अश्विनीच्या सासऱ्यांची भूमिका केली आहे. देवेंद्र दोडके यांनी या आधी अनेक मालिका चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

याआधी देवेंद्र दोडके आपल्याला धनगरवाडा, गजब हेराफेरी, घाम, आम्ही कारभारीन, जय साईराम, तानी अशा अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. देवेंद्र दोडके यांची पत्नी देखील एक दिग्गज अभिनेत्री आहे. त्यांचं नाव आहे दिपाली देवेंद्र दोडके. दिपाली देवेंद्र दोडके यादेखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.

शिर्डी साई या चित्रपटामध्ये देवेंद्र दोडके यांच्या पत्नीने देखील त्यांच्यासोबत पत्नीची भूमिका निभावली होती. हा चित्रपट खूपच गाजला होता. या चित्रपटात त्यांनी राधाबाई देशमुख ही भूमिका निभावली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटानंतर त्यांनी अनेक नाटकांमध्ये देखील काम केले आहे.

admin